E - Filing Need of the Hour
A need of the hour has an implication that it needs to be a high priority, a most recent need or the most pressing need. गेले कित्येक महिने, दिवस....जिथे तिथे एकच चर्चा धम्माल उडवून देत होती. 'Aadhar - Pan Card' लिंक केले का ? अरेरे....राहूनच गेले ! कसे करायचे, आज शेवटचा दिवस.....बापरे!!! मग काय What's app, Facebook, Twitter सर्व Social Media तर्फ़े मदत मिळतच होती. सरकारचे नियोजन ही असेच असते की मुदत वाढ आधी करत नाहीत. तोपर्यंत आपण भारतीय pressure ने का होईना खिंड लढवतोच ! आणि नंतर अचानक वाळवंटात पाणी मिळाल्या सारखे ह्या AADHAR-PAN CARD Link साठी सरकारने मुदत वाढवली. याच वेळेस काही मंडळीं कडून प्रश्न विचारले गेले की आम्ही तर e-filing करतच नाही, मग आम्ही हे Link कसे करणार ? त्यासाठी Registration करावे लागेल का ? Registration न करताही हे लिंक कसे करता येईल ? या व यांसारख्या प्रश्नांमधून प्रश्न उत्पन्न करण्यापेक्षा सुगम...