मैलाचा दगड
काल संध्याकाळी अचानक गौरीने हट्टच धरला , चल ना आई...आपण Stone, Paper, Scissor खेळूया... मी माझ्या ऑफिसच्या कामात व्यस्त होते... पण आणखीन त्रास नको म्हणून मी पटकन तिला हो म्हटलं. ती game explain करायला लागली....आणि लगेच मला खेळण्याचे नियमही सांगायला लागली... This is a hand game usually played between two people, in which each player simultaneously forms one of three shapes with an outstretched hand. These shapes are Stone or "rock" (a closed fist), "paper" (a flat hand), and "scissors" (a fist with the index finger and middle finger extended, forming a V). नियम: 1. Rock crushes Scissor 2. Paper covers Rock 3.Scissors cuts Paper. ती एकदम mood मध्ये येऊन खेळत होती...माझे मात्र सारे लक्ष माझ्या Income Tax filing च्या कामामध्ये होते गेले 2 महिने, निर्णायक cricket match खेळावी असे अगदी घराचे वातावरण झालेले होते... 2 ओव्हर आणि 50 रन्स... तरीही खेळणे चालूच होते... Challenge Accepted अशाच पवित्राने कामे हातावेगळी होत होती...I...